
Positive feedback gets us going!

नमस्कार, गेल्या महिन्यापासून माझी आई 'अनामय हेल्थकेअर' बाणेर, पुणे येथे रहात आहे. येथील वास्तव्यात आई खूप खुषीत आहे. इथली स्वच्छता, शुश्रुषा, जेवण्या खाण्याची सोय आणि इतर कार्यक्रम खुपच छान आहे. प्रसाद, पल्लवी, आणि शेखर जातिने सर्व सुखसोयीं कडे लक्ष देत असतात. बाकी सर्व काम करणारेही आपुलकीने सर्वांची काळजी घेत असतात. समवयस्का समावेत आईचा वेळ आनंदात जातो. माधव केळकर.
Subscribe for latest offers & updates
We hate spam too.
